आम्ही कोण आहोत?
नंदाई कन्स्ट्रक्शन
विश्वासाचे नाव बांधकाम क्षेत्रात
वेळेवर काम पूर्ण करणे, पारदर्शक व्यवहार आणि उत्कृष्ट गुणवत्ता हीच आमची ओळख आहे.
आपल्या स्वप्नातील घरासाठी आम्ही संपूर्ण समाधान देतो – घर / बंगला / व्यावसायिक इमारत बांधकाम, प्लॅनिंग व 3D डिझाईन, अंदाजपत्रक व बजेट नियोजन, साइट सुपरव्हिजन व गुणवत्ता नियंत्रण, रिनोव्हेशन व सिव्हिल वर्क तसेच पाया ते फिनिशिंगपर्यंत संपूर्ण काम.
5+ वर्षांचा अनुभव, 100+ यशस्वी प्रकल्प आणि 500+ समाधानी ग्राहकांच्या विश्वासासह आमची व्यावसायिक व तांत्रिक टीम प्रत्येक कामात दर्जाची हमी देते. मुख्य कार्यालय स्टेट बँक समोर श्रीरामपूर, पुसद येथे असून आता अनसिंगमध्ये देखील सेवा उपलब्ध आहेत. “मजबूत पाया, सुरक्षित भविष्य” या ध्येयवाक्यासह आपल्या पैशाची किंमत आणि स्वप्नांची जबाबदारी आम्ही समजतो.
अधिक माहितीसाठी व मोफत सल्ल्यासाठी आजच संपर्क करा – 7083009936.